विठ्ठल ममताबादे
उरण : सुमन तोगरे यांना २०२२-२३ चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज सेविका पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे वतीने प्रदान करून गौरविण्यात आले.
पुरस्कारात शाल, भारतीय संविधान पुस्तक, साहित्य रत्न, लोकशाहीर, डॉ.अण्णाभाऊ साठे पदक, प्रमाण पत्र आणि रोख रूपये २५,०००/- चे मानधन देऊन गौरविण्यात आले.
गोरगरिबांच्या मदतीला नेहमी धावून जाणाऱ्या व कोणताही स्वार्थ न ठेवता सामाजिक कार्य करणाऱ्या सुमन तोगरे व त्यांना समाजकार्यात नेहमी मदत करणारे संग्राम तोगरे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुमन तोगरे यांना शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज सेविका पुरस्कार प्रदान
Reviewed by ANN news network
on
३/१८/२०२४ ०९:३६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/१८/२०२४ ०९:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: