मंगळवार, २६ मार्च, २०२४

प्रभा गोलांडे यांचे निधन

 


चिंचवड :  सौ. प्रभा सुरेश गोलांडे ( वय ६८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या त्या वंशज होत्या. गरवारे वॉल रोप्स  को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे माजी उपाध्यक्ष श्री सुरेश मारुती गोलांडे यांच्या त्या पत्नी होत्या. पिंपरी - चिंचवड परिसरातील लोकप्रिय संस्कृतचे शिक्षक श्री. महेश सुरेश गोलांडे आणि श्री गोविंद धाम मेसच्या संचालिका कुमारी तृप्ती सुरेश गोलांडे यांच्या त्या मातोश्री होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा