चिंचवड : सौ. प्रभा सुरेश गोलांडे ( वय ६८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या त्या वंशज होत्या. गरवारे वॉल रोप्स को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे माजी उपाध्यक्ष श्री सुरेश मारुती गोलांडे यांच्या त्या पत्नी होत्या. पिंपरी - चिंचवड परिसरातील लोकप्रिय संस्कृतचे शिक्षक श्री. महेश सुरेश गोलांडे आणि श्री गोविंद धाम मेसच्या संचालिका कुमारी तृप्ती सुरेश गोलांडे यांच्या त्या मातोश्री होत्या.
प्रभा गोलांडे यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
३/२६/२०२४ ०८:५७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: