पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल आणि भारत जोडो अभियानाच्या वतीने युवक क्रांती दलाच्या वतीने वारकरी संप्रदाय परिचय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार,दि.२५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता एस.एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे हा अभ्यासवर्ग होईल.
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर हे मार्गदर्शन करतील.संयोजन समितीच्या वतीने विवेक काशीकर,संदीप बर्वे आणि नीलम पंडित यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
'वारकरी संप्रदाय परिचय अभ्यासवर्ग' २५ मार्च रोजी
Reviewed by ANN news network
on
३/२१/२०२४ ११:३५:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/२१/२०२४ ११:३५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: