नागपूर येथे टायगर ग्रूपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम (VIDEO)

 


नागपूर : टायगर ग्रूप, नागपूर, विदर्भ यांच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष  तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान व गरजूंना पादत्राणांचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम नवनीत शांगोडे आणि टायगर मित्रांच्या सहकार्यातून घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनात शुभम घवघवे, सुधाकर तोड़ासे, आकाश गुप्ता, तेजस  रंगारी, सूरज नक्के, ऋषि बालपांडे, प्रज्वल हटवार, रॉकी महाजन, ऋषभ खंड़ाले, दुर्गेश खडसे, विजय संतापे, अनिल कोसरे, श्रेयस रंगारी, लकी दसरवार, विजय गायकी, जय यादव, विनीत शर्मा, शुभम उइके, मनीष वर्मा, प्रवीण श्रीवास, आशीष हाड़गे, अरविंद बालपांडे, रोशन बालपांडे, पीयूष घवघावे, विवेक रॉय, राहुल शेंडे, सोहेल ताजी, सुष्मित राजपूत, हिमांशु घवघवे, कृष गुप्ता, अमर सोनबोई, सूरज लोहबरे, मनीष डेंगे, पंकज बूर्डे, शिवम् किर्णाके, कैलाश मड़ावी, हिमांशु बंसोड, विशाल रहुलकर,  बापू चौधरी, अनिकेत मड़ावी यांचा सक्रीय सहभाग होता.


नागपूर येथे टायगर ग्रूपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम (VIDEO) नागपूर येथे टायगर ग्रूपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम (VIDEO) Reviewed by ANN news network on ११/०६/२०२३ ०९:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".