डोंबिवली : कल्याण- डोंबिवली महापालिकेचे विद्यमान आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची बदली राज्य शासनाने महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून केली असून त्यांच्या जागी माविमच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदुराणी जाखड यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे माविमचा अतिरिक्त कार्यभारही राहणार आहे.
राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी तसे आदेश काल १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जारी केले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. इंदुराणी जाखड
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२३ ११:१९:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२३ ११:१९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: