पिंपरी : यंदाची ६६ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे जिल्ह्यातील लोणीकंद - फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या मैदानावर पार पडली.या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब २०२३ चा मानकरी ठरलेला गंगावेस तालमीचा पैलवान सिकंदर शेख याने पिंपरी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेता विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली.
यावेळी सिकंदर शेख याचा नाना काटे यांनी सन्मान केला. यावेळी वस्ताद अर्जुन काटे,पोपटराव जगताप,किशोर नखाते, राकेश नखाते, किरण गुरव, प्रशांत पवार, हर्षद काटे, संग्राम चव्हाण,विशाल काळे, श्याम भोसले, शांताराम माने आदि उपस्थित होते
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचा नाना काटे यांच्या हस्ते सन्मान
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२३ ०७:५७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२३ ०७:५७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: