पुणे:पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वतीने 'एक तारीख ,एक तास श्रमदान' कार्यक्रम रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला.
'डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी'चे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार , एस. एन. गुप्ता, शोभा गुप्ता, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबीन बालेचा,पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित सिंग , अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य राज मुजावर , शिक्षक , विद्यार्थी यांनी बागेची स्वच्छता करून , बागेत झाडे लावून, झाडाच्या खोडाला रंग देऊन एक तास श्रमदान केले.जे जे गार्डन (पुणे कॅम्प) येथे हा उपक्रम पार पडला
पुणे कॅन्टोन्मेंटबोर्डातर्फे श्रमदान, स्वच्छ्ता
Reviewed by ANN news network
on
१०/०१/२०२३ ०२:३४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०१/२०२३ ०२:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: