पुणे : गणेशोत्सव हा पुणे शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्याप्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे आणि विसर्जनाच्या दिवशी मेट्रो रात्री २ पर्यंत चालू असणार आहे. असे पुणए मेट्रोने कळविले आहे.
दिनांक सध्याची वेळ विस्तारित वेळ
२२ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२३ सकाळी ६ वा. ते रात्री १०वा. पर्यंत सकाळी ६ वा. ते रात्री १२ वा. पर्यंत
२८ सप्टेंबर २०२३ सकाळी ६ वा. ते रात्री १०वा. पर्यंत सकाळी ६ वा. ते रात्री २ वा. पर्यंत
Reviewed by ANN news network
on
९/१८/२०२३ ०५:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: