अभिषेक कुलकर्णी यांना पीएच. डी.

 


पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाणिज्य   व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विषयात अभिषेक विश्वेश कुलकर्णी यांना  पीएचडी जाहीर झाली आहेत्यांच्या प्रबंधाचा विषय  ‘ स्टडी ऑन  रोल  ऑफ  अप्रेंटिसशिप फॉर स्किल  डेव्हलपमेंट  इन  मॅनुफॅक्चरिंग  सेक्टर’  (A Study on the Role of Apprenticeship for Skill Development in Manufacturing Sector) हा होता


सावित्रीबाई  फुले पुणे  विद्यापीठाचे  पीएच.डी संशोधन केंद्र  असलेल्या  एसबीपाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या डॉ.कीर्ती धारवाडकर यांचे मार्गदर्शन  त्यांना लाभलेस्किल  डेव्हलपमेंट  क्षेत्रातील  देशातील  अग्रगण्य संस्था असलेल्या  यशस्वी संस्थेचे व्यवस्थापकीय  संचालक  म्हणून  अभिषेक  कुलकर्णी सध्या  कार्यरत  आहेशैक्षणिक क्षेत्रातील अभिषेक  कुलकर्णी यांच्या  या यशाबद्दल  सामाजिक,शैक्षणिक अशा  सर्व  स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे

अभिषेक कुलकर्णी यांना पीएच. डी.  अभिषेक कुलकर्णी  यांना पीएच. डी. Reviewed by ANN news network on ९/०३/२०२३ ०२:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".