पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आले. या वेळी पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तब्बल साडेपाचशे किलो वजनाच्या पुष्पहाराने त्यांचे भव्य स्वागत केले.
सकाळी साडेदहा वाजल्यापासून ते महापालिका अधिकाऱ्यांसोबत शहरातील विकासकामांचा आढावा घेत होते. मात्र, या बैठकीला शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे अनुपस्थित राहिले.
पिंपरीत अजित पवार यांचे भव्य स्वागत... (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
८/२५/२०२३ ०३:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: