बाबू डिसोजा, कुमठेकर
निगडी प्राधिकरण : छत्रपती संभाजी नगर येथे तिसरी महाराष्ट्र राज्य स्तरीय साम्बो स्पोर्ट चॅंपियन शिप स्पर्धा नुकतीच पार पडली. १५९देशांतून या स्पर्धा दरवर्षी होतात.
प्राधिकरण मधील सी बी एस ई ची प्रथितयश शाळा न्यू पूणे पब्लिक स्कूल ची टीम शाळेतर्फे गेली होती.
वय आणि वजन यावर झालेल्या स्पर्धेत शाळेने तिसरा क्रमांक पटकावला. एकूण ३७ मेडल्स विद्यार्थ्यांनी मिळविली. क्रिडा शिक्षक मनिषा पाटील यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन मधील प्रकाश खंदारे आणि प्रदीप खंदारे यांनी प्रोत्साहन दिले.
न्यू पुणे पब्लिक स्कूलचे साम्बो स्पर्धेत देदिप्यमान यश
Reviewed by ANN news network
on
८/२९/२०२३ ११:०२:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/२९/२०२३ ११:०२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: