पुणे : पुण्यातील चांदणीचौक भागात चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक पीएमपीएमएल बस आज खड्ड्यात कोसळली. बस रिकामी असल्याने मोठी दुर्घट्ना घडली नाही. चालक सुखरूप बचावला आहे.
ही बस पीएमपीएमएलच्या एका कंत्राटदाराची आहे, ती कोथरूड आगारात इंधन भरण्यासाठी जात होती. त्यामुळे बस रीकामी होती. चांदणी चौकाजवळ ब्रेक न लागल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले; आणि बस खड्ड्यात कोसळली. बसचे मोठे नुकसान झाले आहे.
चांदणी चौकाजवळ पीएमपीएमएल बसला अपघात
Reviewed by ANN news network
on
८/२७/२०२३ ०४:३८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/२७/२०२३ ०४:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: