रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय ३१ डिसेंबर २०१५ व १५ मार्च २०१६ च्या शासन निर्णयानुसार रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील व रत्नागिरी शहरातील पात्र उमेदवारांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.
विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आलेली नावे पुढीलप्रमाणे आहेत. विनायक विठ्ठल गावडे, सोमेश्वर, नेहा नरेश विलणकर, पोमेंडी खुर्द, अतिकुर रेहमान गडकरी, सोमेश्वर, रिझवान होडेकर कर्ला, दत्ताराम कांबळे, चिंद्रवली, शुभम अनिल चव्हाण, पोमेंडी खुर्द, प्रमोद कमलाकर भारती, कर्ला, प्रदिप बाबू गोताड, झरेवाडी, रविंद्र नारायण कोसले, निरुळ, सूर्यकांत लक्ष्मण फुटक, चांदोर, अलसमद मोहिदीन भाटकर, जुना फणसोप, चिंतामणी विलास वारिशे, गोळप, धोपटवाडी, स्वाती चंद्रकांत तरळ, चांदोर, संजय मारुती रांगणकर, रांगणकरवाडी, गणेशगुळे, ओमकार गजानन ठिक, निरुळ, तुषार सुरेश साळवी, फणसोप, जूवीवाडी, मिलींद खानविलकर उक्षी, प्रमोद धोंडू पांचाळ, कडबुडे, दिपक विठ्ठल गवाणकर, चवे, रमजान अन्वर गोलंदाज, उक्षी, संदीप रामचंद्र गराटे, पाली, मनोज मधुकर पवार, पाली, जगन्नाथ केशव पवार, गावखडी, सुशांत शंकर पाटकर, दाभिळ आंबेरे, अक्षता अजय तेंडुलकर, डोर्ले, एकनाथ शिवराम नैकर, पावस, श्वेता संतोष शिंदे, कुर्धे, पो. मेर्वी, अजित गजानन घाटकर, नाखरे, कालकर कोंड, वैभव वासुदेव नाटेकर, गावडे आंबेरे, राजेश गंगाराम मेस्त्री, नाखरे भगवतीवाडी, सानिका सचिन चव्हाण, पूर्णगड, अशरफ फकीर महमंद कप्तान, पावस, राजेश रामचंद्र तुळसणकर दांडे आडोम, मनस्वी मंगेश जाधव, भोके, आंबेकरवाडी, अनिल राम रेवाळे, भोके, रेवाळेवाडी, सुमेश सुरेश आंबेकर फणसवळे, हर्षदा भिकाजी गावडे, खेडशी, देवदत्त सुहास पेडसे, हनुमान नगर, मिरजोळे, ज्ञानेश्वर कृष्णा पाटील श्री सिध्दीविनायक सो. फ्लॅट नं.R-१५ MIDC, अशोक श्रीधर खापरे खेडशी, डफळचोळवाडी, रविंद्र देवजी पवार फणसवळे, निलेखा नामदेव नाईक साळवी स्टॉप, रजनीश रामचंद्र परब, कुवारबाव, प्रशांत प्रकाश रसाळ शांतीनगर, नाचणे, मनोहर रामचंद्र घडशी, शांतीनगर, नाचणे, चैतन्य विनोद झाडगांवकर रविंद्र नगर, कुवारबाव, पराग प्रभाकर मयेकर पोमेंडी बु., प्राजक्ता प्रकाश शिंदे, चैतन्य नगर, कुवारबाव, रविंद्र लक्ष्मण मांडवकर पानवल, सचिन सुधाकर सुपल नाचणे, राजेंद्र शंकर कदम नाचणे, संतोष शंकर कदम कुवारबाव, शशिकांत कांबळे पानवल, राही रोहीत चव्हाण आंबेशेत, मिताली मनोज सावंत, गणेश कॉलनी, नाचणे, पूजा नितीन मयेकर शिरगांव, ऋषीकेश पांडुरंग सावंत सडामिऱ्या, वैभव विलास पालकर शिरगांव, दिपक नारायण सनगरे तिवंडेवाडी, ओमकार अजित सावंत ४६७, शिवराम सदन, जाकिमिऱ्या, स्वप्नील अनंत शिवलकर जाकिमिऱ्या, सना अजिम चिकटे उदयमनगर, सुनिल सुरेश लोगडे, धामणसे लोगडेवाडी, दिपक वर्षकेत पाटील वारेवाडी, पो. नेवरे, गजानन लक्ष्मण बारगोडे, कोतवडे, ओमकार दिगंबर पाटील, नेवरे, काजरभाटी, रोशन संतोष सुर्वे भंडारपुळे, पो. गणपतीपुळे, नादिया शकील डिंगणकर नेवरे, दिपेंद्र दिपक पाथरे जांभरुण, पो.वेतोशी, अरुण बाबू झोरे, वेतोशी, सागर संभाजी रांबाडे वेतोशी, प्रशांत विनायक कुलकर्णी, निवेंडी नेवरेवाडी, मोहन आलीम, ओरी, वैभव जयवंत देसाई, ओरी, संदीप विश्वास जोशी, नेवरे, अशोक बाळाजी सांबरे, धामणसे, भक्ती संदीप नाचणकर, कोतवडे, धनंजय शिवाजी मेस्त्री, मालगुंड, शुभम किशोर साळवी मालगुंड, स्वस्तिक उल्हास साळवी मालगुंड, नारायण सत्यवान पावरी, जांभारी, महादेव रामचंद्र पाष्टे, कळझोंडी, आग्रेवाडी, अतुल गजानन आडाव, नांदीवडे, पो.जयगड, मिलींद दिनकर वैद्य, रीळ, पो.केसपुरी, प्रसाद सुरेश पाष्टे, सांडेलावगण, परेश विठ्ठल कांबळे, मु.पो.वेतोशी, प्रफुल्ल दिपक मोरे मु. ढोकमळे, पो. नेवरे, संदीप श्रीराम सावंत मु. नाणीज, अमित अशोक सुर्वे, मु.पो. वाटद-परटवणे, सुबोध शांताराम कुळये, मु. तरवळ, आशिष अनंत सरफरे मु.नाणीज, जितेंद्र जनार्दन नेरकर २०२, शिवसृष्टी कॉम्प्लेक्स शिरगांव रोड बांधखिंड, प्रज्ञा पांडुरंग मोडक मु. कोतवडे, संदीप नामदेव राडये रा. गोळप, राडयेवाडी, रुपेश अशोक पाटील, मु. मिरजोळे, पंडयेवाडी, चारुदत्त सुरेश सुर्वे MIDC, मिरजोळे, महेश मनोहर मयेकर मु. काळबादेवी, विश्वनाथ रामचंद्र चौगुले मु. खरवते.
संगमेश्वर तालुक्यातील अक्षय सूर्यकांत देसाई पोचरी, मधली देसाईवाडी, संकेत प्रभाकर भोगले, पोचरी, संदेश सदानंद मांजरेकर, मांजरे, शर्वरी प्रथमेश वेल्ये, पोचरी, दिपाली सुरेश दसम, कोंडये, प्रमोद नंदकुमार शिंदे, डावखोल, पो. कोंडये, समित विठ्ठल महाडीक, मेठे, पो. मांजरे, संतोष रघुनाथ देसाई, फुणगुस
विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यापासून ५ वर्षाच्या कालावधीसाठी असेल. या कालावधीनंतर मुदत आपोआप संपुष्टात येईल. नियुक्तीच्या कालावधीत कोणतीही बेकायदेशीर कृती केल्यास किंवा उमेदवाराविरुध्द गंभीर गुन्ह्याची नोंद आढळल्यास, शिक्षा झाल्यास, नादार म्हणून जाहीर केले असल्यास कोणत्याही कारणाशिवाय, पूर्वसूचना न देता ही नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ साक्षांकनाचे काम करतील. मूळ कागदपत्र प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करु नये. तसेच रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहीत साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी स्वाक्षांकन करुन नये, असे आदेशात नमूद आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२३ ०८:०५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: