पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ११ अधिकारी, अंमलदार सेवानिवृत्त


 पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ११ अधिकारी आणि अंमलदार ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. या कार्यक्रमास   अपर आयुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त (प्रशासन) भास्कर डेरे, वरिष्ठ  निरीक्षक  नितिन लांडगे, राखीव   निरीक्षक  राजकुमार माने, मुख्यालयातील कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार यांचे नातेवाईक उपस्थित होते.

 सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार खालीलप्रमाणे आहेत.

संभाजी शंकर राऊत, पोलीस उप निरीक्षक

राजेंद्र शांताराम शेटे, पोलीस उप निरीक्षक

रविंद्रकुमार पांडुरंग जाधव, पोलीस उप निरीक्षक

पोपट दत्तात्रय गायकवाड, पोलीस उप निरीक्षक

दत्ताराम पांगोजी घडशी, श्रेणी पोलीस उप निरीक्षक 

राजकुमार वासुदेव तांबे, श्रेणी पोलीस उप निरीक्षक 

अशोक ज्ञानेश्वर जाधव, श्रेणी पोलीस उप निरीक्षक 

विठ्ठल आबाजी शिंगे, सहायक पोलीस उप निरीक्षक 

राहुल मेनीनाथ वाघमारे, सहायक पोलीस उप निरीक्षक

अरुण कृष्णाजीराव पालांडे, पोलीस नाईक १२६१ 

शांताराम तानाजी पाषाणकर, पोलीस नाईक १२६४

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ११ अधिकारी, अंमलदार सेवानिवृत्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ११ अधिकारी, अंमलदार सेवानिवृत्त Reviewed by ANN news network on ७/०२/२०२३ ११:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".