पुणे : विवेकानंद केंद्र,महाराष्ट्र प्रांतच्या वतीने १५ ते ३० मे दरम्यान निवासी योग शिबीर त्र्यंबकेश्वर जवळ पिंपळद येथे आयोजित करण्यात येत आहे.
१७ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी हे शिबीर आहे.नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी ९७३४४५२४०३,९९२२०८०८५४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विवेकानंद केंद्राच्या वतीने निवासी योग शिबीर
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२३ ०४:५९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२३ ०४:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: