11 नोव्हेंबर रोजी पुण्यात 'आईये मेहेरबा ' मुजरा, लावणी, कॅब्रेचा एकत्रित कार्यक्रम

 


पुणे : मुजरा ,लावणी, कॅब्रे या रसिकांना आवडणाऱ्या गोष्टी एकत्रितपणे सादर करणाऱ्या 'आईये मेहेरबा ' या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात  करण्यात आले आहे. हा शुभारंभाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवार,११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. ' श्री क्रिएशन ' संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. आरती दीक्षित, अर्चना सुतार गीते सादर करणार आहेत. स्वाती आणि शितल  नृत्य सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन क्रांती शहा यांचे आहे.
11 नोव्हेंबर रोजी पुण्यात 'आईये मेहेरबा ' मुजरा, लावणी, कॅब्रेचा एकत्रित कार्यक्रम 11 नोव्हेंबर रोजी पुण्यात 'आईये मेहेरबा ' मुजरा, लावणी, कॅब्रेचा एकत्रित कार्यक्रम Reviewed by ANN news network on ११/०६/२०२२ ०६:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".