क्रिएटिव्ह रायटिंग विषयावरील स्पर्धेला प्रतिसाद




पुणे :'द ऑरबिस स्कूल' (मुंढवा) आणि रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्ट यांनी आयोजित केलेल्या 'इमॅजिन' या क्रिएटिव्ह रायटिंग स्पर्धेला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला.रोटरी क्लबच्या नियोजित प्रांतपाल मंजू फडके या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.मंजू फडके,डॉ अमिता राज गर्गे, होनार कायकोबाद यांनी परीक्षण केले.रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्ट चे अध्यक्ष मोहनिश थडानी, ऋषिकेश दांडेकर,हबील हंडी,कुमार कृपलानी,संजय मोटवानी हे उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी 'वर्ल्ड ऑफ फँटसी,'फ्युचर स्कुल,'वर्ल्ड ऑफ इमॅजिनेशन' असे विषय या स्पर्धेसाठी देण्यात आले.पहिली ते आठवी इयत्तेतील विद्यार्थी सहभागी झाले.  
क्रिएटिव्ह रायटिंग विषयावरील स्पर्धेला प्रतिसाद  क्रिएटिव्ह रायटिंग विषयावरील स्पर्धेला प्रतिसाद Reviewed by ANN news network on १०/१४/२०२२ ०४:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".