'जस्टीस फॉर संजीव भट्ट' विषयावर श्वेता संजीव भट्ट यांचे रविवारी व्याख्यान

 


पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने 'जस्टीस फॉर संजीव  भट्ट' विषयावर सौ.श्वेता संजीव भट्ट यांचे व्याख्यान रविवार,दि १६ ऑक्टोबर रोजी,सायंकाळी ४ वाजता गांधीभवन(कोथरूड) येथे आयोजित करण्यात आले आहे. 

श्वेता  भट्ट या फॅसिझमविरोधातील संघर्षात कारावास भोगणारे  माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्या पत्नी आहेत.त्यांचा  संघर्ष समजावून घेण्यासाठी  'फॅसिझम विरोधी जनआंदोलन' या उपक्रमांतर्गत हे व्याख्यान आयोजित केल्याचे संयोजन समितीच्या वतीने संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,अप्पा अनारसे,सचिन पांडुळे यांनी सांगितले. 

'जस्टीस फॉर संजीव भट्ट' विषयावर श्वेता संजीव भट्ट यांचे रविवारी व्याख्यान 'जस्टीस फॉर संजीव भट्ट' विषयावर  श्वेता संजीव भट्ट यांचे रविवारी व्याख्यान Reviewed by ANN news network on १०/१४/२०२२ १२:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".