पिंपरी : ठाकरे
गटाला निवडणूक आयोगाकडून मशाल
चिन्ह मिळाले आहे, हे चिन्ह सर्वांना माहीत व्हावे, यासाठी आकुर्डी येथील
शिवसेनाभवना समोर शिवसैनिकांनी मशाल
चेतवून आनंद व्यक्त केला,हा जल्लोष
शहर प्रमुख सचिन
भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला,या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके,महिला आघाडी जिल्हा
प्रमुख शैला खंडागळे,महिला
आघाडीच्या उपजिल्हा वैशाली मराठे,शहर
संघटिका उर्मिला काळभोर,गुलाब गरुड आदी कार्यकर्ते उपस्थित होते,
आकुर्डीत मशाल पेटवून शिवसेनेच्या ठाकरे गटाचा जल्लोष (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
१०/१२/२०२२ ०४:५६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/१२/२०२२ ०४:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: