पिंपरी चिंचवड : सूर्यग्रहण पाहण्यासाठी विज्ञानकेंद्राच्या टेरेसवर नागरिकांची गर्दी (VIDEO)

 





चिंचवड : आज असलेले खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी चिंचवड येथील विज्ञान केंद्राच्या टेरेसवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विज्ञान केंद्राने नागरिकांना हे ग्रहण पाहता यावे म्हणून खास दुर्बिणीची व्यवस्था केली होती. 

पिंपरी चिंचवड : सूर्यग्रहण पाहण्यासाठी विज्ञानकेंद्राच्या टेरेसवर नागरिकांची गर्दी (VIDEO) पिंपरी चिंचवड : सूर्यग्रहण पाहण्यासाठी विज्ञानकेंद्राच्या टेरेसवर नागरिकांची गर्दी  (VIDEO) Reviewed by ANN news network on १०/२५/२०२२ ०८:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".