अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आजपर्यंत 3 अर्ज दाखल




मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या  एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजपर्यंत 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता श्री.राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), श्री.मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आजपर्यंत 3 अर्ज दाखल  अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आजपर्यंत 3 अर्ज दाखल Reviewed by ANN news network on १०/१३/२०२२ ०९:१४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".