शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरात अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणरायाला नागरिकांनी जड अंतकरणाने निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा घोष करत निघालेल्या एका मिरवणुकीत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ढोलवादनाचा मोह आवरला नाही. या क्षणाचे हे चित्रण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा