खासदार श्रीरंग बारणे ढोलवादन करताना (video)

शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरात अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणरायाला नागरिकांनी जड अंतकरणाने निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा घोष करत निघालेल्या एका मिरवणुकीत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ढोलवादनाचा मोह आवरला नाही. या क्षणाचे हे चित्रण.
खासदार श्रीरंग बारणे ढोलवादन करताना (video) खासदार श्रीरंग बारणे ढोलवादन करताना (video) Reviewed by ANN news network on ९/०९/२०२२ ०६:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".