मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

लम्पी आजार पसरतोय; महाराष्ट्रातील शेतक-यांनी वेळीच सावध व्हावे Video

लम्पी आजार पसरतोय; महाराष्ट्रातील शेतक-यांनी वेळीच सावध व्हावे. पहा राजस्थानातील भयावह स्थिती. आपल्या गोधनाची काळजी घ्या! या व्हिडिओतील क्लिप्स राजस्थानमधील ज्यांनी अपलोड केल्या आहेत त्यांचे आभार. ते क्रेडिट त्यांचे आहे. पार्श्वसंगीत -A Time Forgotten by Darren Curtis | https://www.darrencurtismusic.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा