पिंपरी : आरंभ सोशल फाउंडेशनच्यावतीने धुलिवंदनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी ‘रंगवर्षा २०२२’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित राहिल्या. शहरातील विविध श्रेत्रातील महिलांनी धुलिवंदनानिमित्त रंग खेळण्याचा आनंद लुटला.
आरंभ सोशल फाउंडेशन आयोजित ‘रंगवर्षा’मध्ये महिलांनी लुटला आनंद… (video)
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२२ ०४:३४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२२ ०४:३४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: