बुधवार, १६ मार्च, २०२२

दहावीची परीक्षा सुरू

दहावीची परीक्षा सुरू पिंपरी : दहावीची परीक्षा मंगळवारी सुरू झाली. पिंपरी चिंचवड शहरात 20 हजार 400 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. शहरातील म्हाळसाकांत विद्यालयातील परीक्षाकेंद्रातील हे काही क्षण.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा