शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचा आणखी कोणता पुरावा हवा?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकाबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी पालिकेचे मुख्य लेखा व वित्ताधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी महापालिकेच्या गंगाजळीतील (ठेवी) सुमारे २५० कोटी वापरल्याचे मान्य केले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचा आणखी कोणता पुरावा हवा?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा