पुणे :भारती विद्यापीठाचे संस्थापक, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती दिनानिमित्त भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले. दि.८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी प्राचार्य डॉ. आनंद भालेराव,प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाने डॉ.कदम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
स्व. डॉ. पतंगराव कदम यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात अभिवादन
Reviewed by ANN news network
on
१/०९/२०२२ १०:०५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: