...तर प्रभागरचनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : अमोल थोरात


पिंपरी :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या निवडणुकीसाठी करताना राजकीय हस्तक्षेप केला जात असे तर या विरोधात पुणे करा प्रमाणे पिंपरी-चिंचवडकर सुद्धा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मागतील असा इशारा पिंपरी चिंचवड आणि संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिला आहे.

म्हणाले की निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना भौगोलिक दृष्ट्या अजून पुणे आवश्यक आहे यासाठी गुगल सारख्या एप्लिकेशन्स वापर करण्यात यावा प्रभाग रचना पारदर्शकता असावी कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जाऊ नये पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही प्रभाग रचना निकषांचे उल्लंघन केले गेले असण्याची शक्यता आहे तसे लक्षात आले तरी या विरोधात आम्ही न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही 

पुणे महापालिका प्रभाग रचनेच्या विरोधात प्रवीण शिंदे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली असून राज्य सरकार राज्य निवडणूक आयोग आणि पुणे महापालिका यांना प्रतिवादी करण्यात आले आले आहे हा आराखडा तयार करताना त्याची गोपनीयता राखली गेली नाही महाळुंगे शूज बाणेर बालेवाडी आणि इतर काही परिसराची नैसर्गिक सीमा या प्रभाकर एचडी मध्ये भंग करण्यात आल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असल्याचे वृत्त आहे

...तर प्रभागरचनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : अमोल थोरात ...तर प्रभागरचनेविरोधात  उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार  : अमोल थोरात Reviewed by ANN news network on १२/१५/२०२१ ०१:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".