शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

किरीट सोमय्या उद्या पिंपरी चिंचवड शहरात

पिंपरी: भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या उद्या रविवारी दिनांक 20 रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी बारा वाजता मोरवाडी, पिंपरी येथील भाजपच्या मध्यवर्ती शहर कार्यालयात ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते यांच्याबरोबर ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता त्याच ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी भाजपचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्याशी 8087023231 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा असे आवाहन भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा